"धुरंदर चित्रपटातील ही एक्ट्रेस आपण या आधी पाहिलेली, आठवते का?”

google images

 Sara Arjun, मुंबईत जन्मलेली, दक्षिण चित्रपटांतील नावाजलेली अभिनेत्री आहे.

google images

Sara Arjun, ही  चार-पाच वर्षांपासून तिने जाहिरातींमध्ये काम करत अभिनयात पदार्पण केले.

google images

"आठवतोस का तो देईवा थिरुमगल'( ('Deiva Thirumagal)'चित्रपट, जिथे वडील आपल्या लेकऱ्याशी भरभरून माया करताना दिसतात.

google images

तिथल्या निलाची भूमिकेने तिला तमिळ प्रेक्षकांचा मोठा प्रेम लाभला.

google images

तिचे वडील राज अरुण हे जाहिरात क्षेत्राशी जोडलेले असून, एक्टिंग ची गोडी ही तिला तिथेच लागली.

google images

तिथल्या निलाची भूमिकेने तिला तमिळ प्रेक्षकांचा मोठा प्रेम लाभला.नंतर तिने तमिळ, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांत काम केले.

google images

 ती सोशल मीडियावर वडिलांसोबत आणि सेटवरील फोटो शेअर करते.

google images

“Dhurandhar” मध्ये ती रणवीर सिंग सोबत लीड नायिका म्हणून  दिसणार आहे.

google images

Sara Arjun, ही तिच्या सततच्या मेहनतीमुळे आणि मोठ्या स्टार समोरील संधीने ती चर्चेत आहे.

google images