रणवीर सिंहचा जासूसी अॅक्शन चित्रपट ‘धुरंधर’ने फक्त पाच दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार केला आहे.
google image
पहिल्याच दिवशी या सिनेमाने साधारण २८ कोटींचे दमदार ओपनिंग घेतले.
google image
तोंडी प्रसिद्धी आणि पॉझिटिव्ह रिव्ह्यूमुळे विकेंडमध्ये तो १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला.
2
Captio
google image
पाचव्या दिवशी साधारण २६–२८ कोटींची कमाई करत देशांतर्गत कलेक्शन १५० कोटींवर गेले.
google image
वर्ल्डवाइड कलेक्शनदेखील २०० कोटींच्या पुढे झेपावल्याचे अंदाज आहेत.
google image
आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय थ्रिलर भारताच्या टॉप गुप्तहेरावर आधारित अॅक्शनने भरलेला चित्रपट आहे.
google image
रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि सारा अर्जुन अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटाची मोठी ताकद ठरते.
google image
‘धुरंधर’ आणि ‘तेरे इश्क में’च्या जबरदस्त कमाईमुळे प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत.
google image