आज भारताचे 11 वे राष्ट्रपती यांचा डॉ .पी.जे अब्दुल कलाम (मिसाईल मॅन) यांचा जन्मदिवस(१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५).
image Instagram
ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव अवुल पाकीर जैनुलाब्दिन हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते.
image Instagram
कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला.
image Instagram
प्रामुख्याने ए पी जे अब्दुल कलाम यांनी रक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.
image Instagram
त्यांनी चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून काम पाहिले.'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' या पुरस्काराने नावाजलेले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम.
image Instagram
प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.
image Instagram
एपीजे अब्दुल कलाम यांना आतापर्यंत भारताचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार 1998 देण्यात आला. एपीजे अब्दुल कलाम यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
image Instagram
भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे राष्ट्रपती होते. कार्यकाळ 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 असा होता.
image Instagram
त्यांना प्रेमाने "जनतेचे राष्ट्रपती" People's President म्हणून ओळखले जात ऑफिस ऑफ प्रॉफिट बिलावर स्वाक्षरी करणे हा सर्वात कठीण निर्णय होता
image Instagram
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.