image Instagram

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 92 वर्षी निधन.

image Instagram

डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे चौदावे पंतप्रधान होते.

image Instagram

डॉ. मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 या कालावधीत देशाचे नेतृत्व केले.

image Instagram

डॉ. सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जात.

image Instagram

त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश भारताच्या पंजाब प्रांतात झाला.

image Instagram

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवीन दिशा दिली.

image Instagram

त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगती केली.

image Instagram

डॉ मनमोहन सिंगच्या कुटुंबात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत.

image Instagram

डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या कार्यामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील.