Image Instagram

प्रख्यात तबला वादक झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन

Image Instagram

सॅन फ्रान्सिस्को येथे जाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे.

Image Instagram

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराने निधन झाले आहे

Image Instagram

त्यांच्या कुटुंबीयांकडून सोमवारी अधिकृत निवेदनाने पुष्टी केली.

Image Instagram

प्रख्यात तबला कलावंत झाकीर हुसेन यांचा जगभरात असंख्य संगीत प्रेमी कदर केली आहे.

Image Instagram

जाकीर हुसेन यांच्या पश्चात त्यांची पत्नी अँटोनिया मिनेकोला, त्यांच्या मुली अनिसा कुरेशीत्यांचे कुटुंब,

Image Instagram

त्यांचे भाऊ तौफिक आणि फजल कुरेशी आणि त्यांची बहीण खुर्शीद औलिया असा परिवार आहे.

Image Instagram

 प्रख्यात कलावंत झाकीर हुसेन यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Image Instagram

संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना 2002 मध्ये पद्म आणि 2023 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.