येत्या, 78व्या स्वातंत्र्यदिनी, केंद्र सरकार खाजगी कार, जीप आणि व्हॅन चालकांसाठी FASTag वार्षिक पासची भेट देणार आहे.
google photos
FASTag वार्षिक पाससह, वर्षभरात 200 वेळा टोल टॅक्स भराव्या लागणार नाही.
google photos
फक्त एकदाच ₹3,000 भरा, व्हा बिनधास्त.
google photos
ही सुविधा ऐच्छिक आहे,ज्यांना वारंवार हायवे वापरायचे आहे, त्यांच्यासाठी हा पास गेम-चेंजर ठरू शकतो.
google photos
राजमार्गयात्रा ॲप किंवा NHAI च्या वेबसाइटवरून सहज FASTag वार्षिक पास खरेदी करा आणि 2 तासांत तो सक्रिय होईल.
google photos
एकच पेमेंट, एक वर्षभराची टोलमुक्त वाहतूक FASTag वार्षिक पाससह प्रवास अधिक सुलभ आणि स्वस्त.
google photos
टोल प्लाझावर रांगेत उभे राहण्याची गरज नाही नसून हा वार्षिक पाससह तुमची यात्रा अधिक वेगवान आणि तणावमुक्त आहे.
google photos
समृद्धी महामार्ग, एक्सप्रेसवे आणि अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांवर टोल भरावा लागेल. हे सर्व रस्ते राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत आणि एमएसआरडीसी या संस्थेकडून चालवले जातात.