सोन्याच्या दरात मोठी खळबळ! गेल्या ३ दिवसांत काय घडलं? पहा आजचे ताजे दर.

image Instagram

"सोन्याचा दरात मोठा भूकंप! एकाच दिवसात ६,६०० रुपयांची वाढ; दर १.६० लाखांच्या पार!"

image Instagram

image Instagram

बजेटनंतर सोन्याच्या दराने मोठी गटांगळी खाल्ली होती, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता.

image Instagram

२ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ३ ते ५ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली.

image Instagram

मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही; ४ फेब्रुवारीला सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

image Instagram

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १,५३,९४० रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

image Instagram

सोन्यासोबतच चांदीनेही गती पकडली असून, चांदीचे दर २.८० लाखांच्या पार पोहोचले आहेत.

image Instagram

भारत-अमेरिका व्यापार करारानंतर सोन्याच्या मागणीत पुन्हा वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

image Instagram

मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये दरात किरकोळ फरक पाहायला मिळत आहे.

image Instagram

सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे का? तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या!