“Google ने ‘India’s Year in Search 2025’ रिपोर्ट जाहीर केला आणि या रिपोर्टमधून २०२५ मध्ये भारतात काय सर्वाधिक सर्च झाले ते समोर आले.”
google images
महा कुंभमेळा,शाही स्नान प्शारयाग्रज, हरिद्वार या विविध घटना या न्यूज मध्ये सर्च करण्यात आल्या
google images
भारत-पाकिस्तानमधील सिंदूर ऑपरेशनचा विषय गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केला गेला आहे.
google images
“या यादीत सर्वात वर क्रिकेट आहे – IPL सारख्या स्पर्धांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारतात भावनिक एकता क्रिकेटमधूनच होते.”
Caption
google images
“‘Saiyaara’ ही फिल्म आणि तिचं टायटल गाणं २०२५ मधील सर्वांत जास्त सर्च झालेल्या मुव्हीज आणि साँग्समध्ये गणली गेली.”
google images
फुड मध्ये महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ उकडीचे मोदक सर्च केल्या गेला असल्याचेही या यादीत आहे
google images
google images
“दक्षिण भारतातील उगादी या नववर्ष सणात बनवल्या जाणाऱ्या ‘Ugadi Pachadi’ या डिशचा 2025 मध्ये रेसिपी सर्चमध्ये खास बोलबाला दिसून आला.”
google images
“महिला क्रिकेटसाठी २०२५ हा ब्रेकथ्रू वर्ष ठरला; अनेक महिला खेळाडू व मॅचेस गुगलवर टॉप सर्चमध्ये पोहोचल्या.”
google images
“AI टूल्समध्ये Google Gemini, DeepSeek, Perplexity, ChatGPT यांसारख्या चॅटबॉट्स आणि इमेज जनरेटरसाठी लोकांचा वेगळाच क्रेझ दिसून आला.”
google images
हा रिपोर्ट सांगतो की भारतीय नेटिझन्स एकाच वेळी टेक-सेव्ही, क्रिकेट-क्रेझी, धार्मिक आणि फूडी आहेत – म्हणजे सर्चमध्येही भारत ‘मिश्र कल्चर’ घेऊन दिसतो.”
google images
या रिपोर्टवर आधारित ही वेब स्टोरी करून आम्ही २०२५ च्या डिजिटल भारताचं ‘मूड’ एका ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला आहे – तुम्हीही तुमचा फेव्हरेट सर्च कमेंटमध्ये लिहू शकता.”