१. भारतीय रेल्वेने तंत्रज्ञानाच्या जगात एक मोठे पाऊल टाकत पहिली 'हायड्रोजन ट्रेन' तयार केली आहे.

google images

२. ही ट्रेन पूर्णपणे हायड्रोजन गॅसवर चालणार असून ती पर्यावरणासाठी अतिशय पूरक आहे.

google images

३. या ट्रेनचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे, सायलेन्सरमधून धुराऐवजी फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते.

google images

४. डिझेल इंजिनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेनमुळे होणारे हवेचे प्रदूषण शून्य टक्के असणार आहे.

google images

५. हरियाणातील जींद आणि सोनीपत दरम्यान भारताची ही पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे.

google images

६. या ट्रेनचा वेग ताशी १४० किलोमीटरपर्यंत असून ती अतिशय शांतपणे धावते.

google images

७. एका हायड्रोजन ट्रेनमुळे दरवर्षी हजारो टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.

google images

८. या ट्रेनच्या आतून प्रवाशांना आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळणार आहेत.

google images

९. भारताला 'नेट झिरो' प्रदूषणाकडे नेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाची ही एक मोठी क्रांती आहे.

google images