google image

उद्या १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग प्रणालीत ऐतिहासिक बदल होत आहे!

google image

ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी प्रवाशांना कन्फर्मेशन मिळेल, ज्यामुळे शेवटच्या क्षणीच्या अनिश्चिततेतून सुटका होईल.

google image

सध्या, आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या फक्त ४ तास आधी तयार होतो, यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना त्रास होत असे.

google image

दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचा चार्ट एक दिवस आधी रात्री ९ वाजेपर्यंत तयार केला जाईल.

google image

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा बदल मंजूर केला आहे – आता बुकिंग सिस्टम अधिक पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल होईल.

google image

सध्या,एका मिनिटात ३२ हजार तिकिटे बुक होतात.नवीन प्रणाली मिनिटाला १.५ लाख तिकिटे बुक करू शकेल..

google image

सध्या  भारतीय रेल्वेमध्ये मिनिटाला चार लाख एवढी चौकशी क्षमता आहे, जी चौकशीची गती मिनिटाला ४० लाख वर जाईल.

google image

आता भारतीय भाषांमध्ये आरक्षण फॉर्म भरता येईल आणि आवडती जागा निवडण्याचा पर्याय मिळेल.

google image

दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी विशेष सुविधा तसेच भाडे कॅलेंडर सुरू होईल ज्यामुळे तुम्हाला कोणत्या दिवशी किती भाडे द्यायचे आहे ते कळेल.

google image

१ जुलैपासून तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार-लिंक्ड OTP अनिवार्य – न लिंक केल्यास तत्काळ बुकिंग अशक्य आहे.