image google

डॉ. व्ही. नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

image google

डॉ. व्ही. नारायणन हे 14 जानेवारी 2025 रोजी पदभार स्वीकारतील.

image google

 सध्या ते लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक आहेत.

image google

त्यांनी ISRO मध्ये चार दशके विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

image google

डॉ. व्ही. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये ते तज्ञ आहेत.

image google

त्यांनी GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून काम केले आहे.

image google

त्यांच्या नेतृत्वाखाली, C25 स्टेज यशस्वीरित्या विकसित केले गेले आहे.

image google

त्यांनी चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मोहिमांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

image google

त्यांच्या नेतृत्वाखाली ISRO आणखी नवी उंची गाठेल अशी अपेक्षा आहे.