google photo

"जारण" हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर अमृता सुभाष आणि अनिता दातेच्या अभिनयातून साकारलेला हा सिनेमा माणसाच्या मनातील दडलेल्या भीती आणि आठवणींचा शोध घेतो.

google photo

google photo

मनाच्या खोलातील आठवणींवर आधारित सिनेमाची कथा राधाच्या जुन्या वाड्याशी जोडलेल्या आठवणींभोवती फिरते.

google photo

Caption

google photo

अंधश्रद्धा आणि मानसिकता "जारण" (काळी जादू) या संकल्पनेतून सिनेमा अंधश्रद्धा आणि माणसाच्या मनातील भीतींवर प्रकाश टाकतो.

google photo

google photo

धक्कादायक ट्विस्टसह क्लायमॅक्स सिनेमाच्या शेवटी दोन अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना चकित करतात आणि एक वेगळा अनुभव देऊन जातात.

google photo

Caption

google photo

राधा आणि गंगुटीची रहस्यमय कथा अमृता सुभाष (राधा) आणि अनिता दाते (गंगुटी) यांच्या भूमिका सिनेमाच्या आहेत केंद्रस्थानी.

google photo

Caption

google photo

अनिता दातेची मायावी गंगुटी अल्पावधीतच अनिता दातेने गंगुटीच्या भूमिकेत एक मजबूत छाप पाडली आहे.

google photo

Caption

google photo

1. मराठी सिनेमाचा सशक्त प्रयोग "जारण" सारख्या चित्रपटांमुळे मराठी सिनेमा नवीन उंची गाठत आहे आणि प्रेक्षकांची मानसिकता समजून घेतो.

google photo

Caption

google photo

ट्विस्ट्सचा धकाधकी भरलेला सिनेमा! प्रत्येक वळणावर नवीन आश्चर्य घेऊन येणारी "जारण".

google photo

Caption

google photo

1. हॉलिवूड-बॉलीवूडला मागे टाकणारा मराठी भयपट! जारण"ने सिद्ध केलं, मराठीतही हॉरर थ्रिलरची ताकद.