image Instagram

तुमच्या मनात गूढ आणि थ्रिलिंग अनुभवाची इच्छा असेल तर 'जिलबी' मराठी चित्रपट पहा

image Instagram

या चित्रपटात स्वप्निल जोशीनव्या अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

image Instagram

Fill in some text

या चित्रपटात स्वप्निल जोशी, प्रसाद ओक, आणि शिवानी सुर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

image Instagram

प्रसाद ओक यांनी दोन पात्रांची भूमिका निभावली आहे, जी खूपच रंजक आहे.

image Instagram

सध्या "जिलबी" हा चित्रपट गोड आणि गूढ अशा दोन्ही फ्लेवर्ससह प्रेक्षकांना मोहवून टाकतो.

image Instagram

चित्रपटात स्वप्निल जोशी यांनी ACP विजय करमरकरची भूमिका साकारली आहे.

image Instagram

"जिलबी" हा  चित्रपटात थ्रिलर आणि सस्पेन्सचा अनुभव देणारी कथा आहे.

image Instagram

या चित्रपटाची कथा एका उद्योगपतीच्या खूनाच्या तपासावर आधारित आहे.

image Instagram

आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी या हटके धाटणीच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

image Instagram 

"जिलबी" चित्रपटात मनोरंजनाची खुसखुशीतपणा आणि उत्कंठा आहे.