Image google
भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी
घेतली आहे शपथ.
Image google
भारताचे सरन्यायाधीश राजीव खन्ना यांचा कार्यकाळ हा सहा महिन्याचा असणार आहे
आज (11 नोव्हेंबर) राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.
Image google
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी अधिकृतपणे भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Image google
भारताचे सरन्यायाधीश राजीव खन्ना यांचा कार्यकाळ हा सहा महिन्याचा असणार आहे.यांचा कार्यकाळ हा 10 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 पर्यंत असणार आहे.
Image google
न्यायमूर्ती खन्ना यांची 18 जानेवारी 2019 रोजी दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती.
Image google
त्यांनी ऐतिसहासिक ठरणाऱ्या अनेक खटल्यांचा निकाल दिलेला आहे. कलम 370 रद्द करणे, इलेक्टोरल बॉण्ड रद्द करणे ,खंडपीठातचे सदस्य होते.
Image google
संजीव खन्ना यांनी दिल्लीच्या मॉडर्न स्कुल आणि सेंट स्टिफन्स कॉलेजमधून घेतले आहे.
Image google
दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे.त्यांनी 1983 साली तीस हजारी कोर्टात वकिलीची सुरुवात.
Image google
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे वडीलदेखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
Image google
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे वडीलदेखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
Images google
2005 साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जानेवारी 2019 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.