Image Instagram

अनेक आठवडे वादात अडकल्यानंतर अखेरीस CBFC प्रमाणपत्र 'Emergency  या चित्रपटाला' मिळाले.

Image Instagram

या चित्रपटात कंगना राणावत हिने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

Image Instagram

CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने चित्रपटातील काही संवेदनशील दृश्यांवर आक्षेप  घेतला होता.

Image Instagram

6 सप्टेंबर रोजी चित्रपटाच्या रिलीजवर आक्षेप घेतलेल्या शीख संस्थानी

Image Instagram

सेन्सॉर बोर्डाशी प्रदीर्घ संघर्षानंतर, अभिनेत्याला अखेर तिच्या होम प्रोडक्शनसाठी प्रमाणपत्र मिळाले आहे.

Image Instagram

 कंगना ने काल स्टाग्राम अकाउंट वर ही घोषित केले.

Image Instagram

कंगनाने नुकतेच सेन्सॉर बोर्डाने सुचविलेले काही कट जोडण्याचे मान्य केले होते.

Image Instagram

 या चित्रपटात अनेक मोठ्या कलाकारांची फौज आहे.

Image Instagram

शीख समुदायाचे चुकीचे चित्रण केल्याबद्दल काही लोकांनी या प्रकल्पावर बंदी घालण्याची मागणी होती.

Image Instagram

 हा चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.