googe limage

अंबोली (सिंधुदुर्ग): पश्चिम घाटातील धुक्यात न्हाऊन गेलेले अंबोली, धबधबे आणि हिरव्यागार वनराईने निसर्गप्रेमींसाठी एक शांत स्वर्ग आहे.

 googe limage

माथेरान (रायगड): वाहनांना बंदी असलेले माथेरान हे प्रदूषणमुक्त हिल स्टेशन, शांतता आणि निसर्गाची शुद्ध हवा अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

 googe limage

न्हानी धबधबा भंडारदरा (अहिल्यादेवी नगर):  हा कुटुंबांसाठी सहज सोपा असलेला एक सुंदर ट्रेक आहे, जो 'धबधब्यांच्या भूमी' तील (Land of Waterfalls) २० हून अधिक निसर्गरम्य धबधब्यांपैकी एक आहे.

 googe limage

देवकुंड धबधबा रायगड: रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ असलेला देवकुंड धबधबा म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत 'डुबकी' धबधबा म्हणून देखील ओळखला जातो.

 googe limage

माथेरान (रायगड): वाहनांना बंदी असलेले माथेरान हे प्रदूषणमुक्त हिल स्टेशन, शांतता आणि निसर्गाची शुद्ध हवा अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

 googe limage

पन्हाळा (कोल्हापूर): मराठा साम्राज्याच्या शौर्याचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक पन्हाळा किल्ला, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे अप्रतिम विहंगम दृश्य दाखवतो.

 googe limage

चिखलदरा (अमरावती): विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण चिखलदरा, कॉफीचे मळे, घनदाट जंगल आणि शांत हवामानासाठी प्रसिद्ध आहे.