google images 

"एक क्लिक, पूर्ण माहिती! ग्रामपंचायतीचे निधी, योजना, कामे आणि समित्या – सर्व काही मोबाइलवरच!"

google images 

शासनाच्या निधीचा हिशोब आता सर्वांच्या डोळ्यांसमोर! ‘मेरी पंचायत’ ॲपमुळे गावातील प्रत्येक रुपयाचा उपयोग पारदर्शकपणे दिसेल.

google images 

फोटोसह तक्रार किंवा प्रशंसा! ग्रामस्थ आता ॲपवर फोटो अपलोड करून विकासकामांचा अहवाल देऊ शकतील.

google images

गावाचा डिजिटल डॅशबोर्ड, पाणीपुरवठा, निधी वाटप, समित्या – सर्व माहिती एकाच ठिकाणी.

google images

पंचायतीच्या बैठकीपासून ते बँक बॅलन्सपर्यंत! हे ॲप ग्रामीण भारताला तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडत आहे.

google images

आता कोणीही पैशांची गैरव्यवस्था लपवू शकणार नाही! ‘मेरी पंचायत’ ॲपमुळे प्रत्येक खर्चाची माहिती सार्वजनिक.

google images

डिजिटल इंडिया गावापर्यंत” हा ॲप ग्रामीण भागातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणार.