google image
२६ ऑगस्टपासून मुंबई ते नांदेड वंदे भारत धावणार.
google image
वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक आणि तिकीट दर जाहीर.
google image
ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल आणि दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी येथे थांबून नांदेडला पोहोचेल.
google image
ही एक्सप्रेस परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांसाठी फायदेशीर.
google image
मुंबईहून दुपारी १:१० वाजता निघेल, रात्री १०:५० ला नांदेडला पोहोचेल.
google image
परतीच्या प्रवासासाठी वंदे भारत नांदेडहून सकाळी ५ वाजता निघेल.
google image
सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत, तिकीट दर ₹१,७५० पासून सुरू.
google image
एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कार तिकीट दर ३,३०० रुपये असेल.