Image Instagram

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय राजधानीतील विज्ञान भवन येथे ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मनोज यांना प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला.

Image Instagram

मनोज बाजपेयी गुलमोहर या ओटीटी चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

Image Instagram

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांना मंगळवारी चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

Image Instagram

पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोजने कृतज्ञता व्यक्त केली आणि चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि इतर सहकलाकारांचे आभार मानले.

Image Instagram

2019 मध्ये, मनोज बाजपेयी  पहिला कलेतील योगदानाबद्दल त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देण्यात आला.

Image Instagram

मनोज बाजपेयी याचा भैय्याजी हा चित्रपट बिहारमध्ये अतिशय लोकप्रिय ठरला त्यावेळेस प्रेक्षकांनी अशा पद्धतीने मनोज वाजपेयी बद्दल आपले प्रेम व्यक्त केले.

Image Instagram

द फॅमिली मॅन या वेब स्टोरी प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस पडली यावे सिरीजचे दोन पार्ट आले असून तिसरा पार्ट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Image Instagram

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात एवढ्या छोट्याशा चित्रपटाने आपली उपस्थिती जाणवते, ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

Image Instagram

पत्नी शबाना रझासोबत या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मनोज बाजपेयी यांचा गुलमोहर चित्रपटातील अभिनयासाठी विशेष गौरव झाला.

Image Instagram

याआधी देखील मनोज बाजपेयी यांना 1999 मध्ये सत्या चित्रपटासाठी सहायक कलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.