Navdurga In Mehndi Form 2024: देवीची नऊ रूपे साकारली आहेत आपल्या मेहंदी मध्ये
शैलपुत्री: ही महाकाली चा प्रत्यक्ष असा अवतार म्हणून मानला जातो. तसेच शैलपुत्री देवीचा रंग पिवळा आहे
images Instagram
श्री ब्रह्मचरणी:पार्वती देवीचा हा अविवाहित अवतार आहे. तसेच ब्रह्मचरणी देवीची पूजा आहे
श्री चंद्रघंटा:भगवान शंकराची लग्न केल्यानंतर देवी पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते,
images Instagram
image Instagram
श्री कुष्मांडा: या देवीच्या रूपाची पूजा केली जाते. कुष्मा ही देवी विश्वाची सर्जनशील आणि शक्तिमानली गेली आहे.
image Instagram
श्री स्कंदमाता: ही देवी
म्हणजे कार्तिकेची आई असे संबोधल्या जाणाऱ्या देवीच्या रूपाचे स्मरण करतो.
images Instagram
श्री कात्यायनी:देवी कात्यायनी म्हणजे ऋषीच्या पोटी जन्म घेणारी दुर्गेचा अवतार असणारी ही योद्धा देवी म्हणून ओळखली जाते.
images Instagram
images Instagram
श्री कालरात्री: देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाते. देवीच्या डोळ्यांमध्ये अग्निमेय असा भयंकर क्रोध दिसतो.
images Instagram
श्री सिद्धी दात्री: ही भगवान शंकराची पत्नी पार्वती असून सिद्धीला शिव आणि शक्तीचे रूप म्हणजेच अर्धनारीश्वर रूप म्हणून देखील ओळखले जाते.