google image
निवडणुकीतील आचारसंहितेचे (Model Code of Conduct) प्रमुख नियम-1.1.
सरकारी यंत्रणांचा आणि निधीचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही.
google image
2.
नवीन सरकारी योजना, अनदान, प्रकल्प किंवा फायदे निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय जाहीर करता येत नाहीत.
google image
3.
राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मतदारांना पैसे, वस्तू, दारू, गिफ्ट्स देणे किंवा त्यांना आकर्षित करण्याचे कोणतेही प्रलोभन देणे बंदी आहे.
google image
4.
जात, धर्म, भाषा, वंश इत्यादीच्या आधारावर प्रचार किंवा द्वेष निर्माण करणारे भाषण/आह्वान देणे कायद्याने गुन्हा आहे.
google image
5.
कोणतीही प्रचारसभा, रॅली, मिरवणूक यांसाठी प्रशासनाची, पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
google image
6.
मतदान केंद्रावर किंवा परिसरात कणत्याही स्वरुपाचा प्रचार, बॅनर, पोस्टर लावणे किंवा प्रचार सभा घेणे पूर्णपणे वर्ज्य आहे.
google image
7.
सरकारी वाहन, सरकारी इमारती, कर्मचाऱ्यांचा निवडणुकीच्या कामासाठी वापर होऊ नये.
google image
8.
रात्री दहा वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार (जसे की भाषण, रॅली, लाउडस्पीकर) करता येणार नाही.
google image
9.सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची बदली/नियुक्ती निवडणूक आयोगाच्या मान्यतेशिवाय करता येत नाही.
google image
10.मतदानाच्या दिवशी मतदारांना प्रभावित करण्याचा किंवा त्यांना प्रलोभन दाखवण्याचा कुठलाही प्रयत्न बंदी आहे.