instgram image

सोशल मीडियावर नक्कीच हा तुम्ही फोटो पाहिला असेल स्वराज्यरक्षक संभाजी फेम प्राजक्ता गायकवाडचा

instgram image

येसूबाई' बनली शंभुराजची! अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा थाटामाटात पार पडला.

instgram image

प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचा चेहरा अखेर समोर. सोशल मीडियावर फोटो व्हायरल.

instgram image

ब्लाऊजवर कोरलेलं शंभुराजचं नाव आणि मेहंदीमधील 'S & P' अक्षरं. प्रेमाचा अनोखा संकेत.

instgram image

ज्या नावाने गाजली, त्याच नावाचा जोडीदार मिळाला.

instgram image

नावाचा योगायोग, शंभूराज आणि प्राजक्ताची जोडी जमली.स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात नवा अध्याय.

instgram image

प्राजक्ता गायकवाड तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे शंभूराज खुटवड असे आहे.

instgram image

सोशल मीडिया नुसार,शंभूराज खुटवड हे पुण्यातील फुरसुंगी इथले असून त्यांचा उद्योजक आणि राजकारणाशी संबंध आहे