Images Instagram

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Images Instagram

फुलवंती या चित्रपटात प्राजक्ता माळी सोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे गश्मीर महाजनी हा अभिनेता

Images Instagram

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Images Instagram

या चित्रपटाच्या प्रीमियरला बरेच मराठी कलाकार उपस्थित होते.अनेक कलाकारांनी प्राजक्ताला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या

Images Instagram

प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ८ लाखांचा गल्ला कमावला असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे.

Images Instagram

सॅकनिल्क’च्या रिपोर्ट्सनुसार ‘फुलवंती’ चित्रपटाची ३ दिवसांची एकूण कमाई १ कोटी १९ लाख एवढी आहे.

Images Instagram

या फुलवंती चित्रपटाचं संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं असून निर्माती म्हणून हा प्राजक्ताचा पहिलाच चित्रपट आहे.

Images Instagram

‘फुलवंती’ या चित्रपटात प्राजक्ता माळीसह प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, वैभव मांगले, हृषिकेश जोशी कलाकारांची मोठी फौज आहे.