vimage google

"त्या" महाराजांचा तो व्हिडिओ पाहिला का?ज्यात त्यांच्या कपाळा वर पिवळा गंध आणि  मोठी दाढी आहे?

image google

वृंदावनातून विश्वभर प्रसिद्ध,असलेले प्रेमानंद महाराजांच्या अतुलनीय जीवन प्रवास

image google

प्रेमानंद महाराजांच्या सत्संगाने लाखो लोकांना मिळाली जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आहे.

image google

कठोर परिस्थितीतही, प्रेमानंद महाराजांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगाला संदेश देत आहे.

image google

अनुवांशिक आजारावर मात करत, प्रेमानंद महाराजांनी जगाला दिली जीवनाची नवी दिशा.

image google

किडनी निकामी असूनही, भक्ती आणि सत्संगाने जगाला प्रकाश दाखवणारे प्रेमानंद महाराज.

image google

प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या निकामी, पण त्यांची भक्ती आणि सत्संग आजही अविरत.

image google

“ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक” नावाचा किडनी आजार आहे प्रेमानंद जी महाराजांना.

image google

जीवनाचा खरा अर्थ, अगदी मोजक्या शब्दात ते आपल्याला सांगतात.त्यांचे बोलणे हे प्रेरणादायी व आशावादी वाटते.

image google

प्रेमानंद महाराजांच्या भक्ती आणि सत्संगाने प्रभावित होऊन, अनेक लोक त्यांच्याशी जुळत आहेत.