Image Instagram
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Image Instagram
आर अश्विन हा एक आक्रमक गोलंदाजीचे नेतृत्व करणारा भारतीय गोलंदाज
Image Instagram
गोलंदाज म्हणून आर अश्विन ने65 T20I मध्ये त्याने 23.22 च्या सरासरीने 72 विकेट घेतल्या.
Image Instagram
आर अश्विन T20I मध्ये भारतासाठी सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
Image Instagram
एक फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 3503 धावा केल्या आणि एकूण 6 कसोटी शतके झळकावली.
Image Instagram
विकेट्स घेणारा तो जगातील 7वा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे कसोटीत 537 विकेट्स आहेत.
Image Instagram
भारताकडून कसोटीत सर्वात जलद 300 बळी घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे.
Image Instagram
अश्विन टी-20 स्पर्धा खेळत राहणार असून तो आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करेल.
Image Instagram
जगात सर्वाधिक ११ वेळा कसोटी सामन्यात मालिकावीर होण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे.