google image
पांढऱ्या,रंगाच्या पाकळ्या आणि केशरी रंगाच्या गोपद्म वळणदार छोटीशी हिरवी पाने शोभून दिसतात रांगोळीला.
google image
बघा ही शुभ्र पांढऱ्या गो पद्म आणि केशरी रंगाच्या स्ट्रोकने काढलेली अप्रतिम रांगोळी!
google image
या पांढऱ्या फुलांच्या आणि हिरव्या रंगाच्या रांगोळीमध्ये गुलाबी ठिपक्यांनी भरलेली सुंदरता
google image
गुलाबीलाल आणि पांढऱ्या चंद्रकोर आकाराच्या कळ्यांनी शोभून दिसते ही रांगोळी
google image
सप्तरंगी रंगांनी भरलेली ही गो पद्ममाची रांगोळी अप्रतिम रांगोळी.
google image
अगदी साधी, सोपी पण लक्षवेधी अशी ही रांगोळी तुमच्या राखी पौर्णिमेच्या सजावटीत भर पडेल.
google image
गुलाबी कळी रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाची ही रांगोळी मनमोहन घेते.