"समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी म्हणजे रामदास नवमी! या दिवशी त्यांचे विचार आणि कार्यांना उजाळा देऊया.”

Image Instagram

छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे समर्थ रामदास स्वामी!

Image Instagram

सुखकर्ता दुखहर्ता ही सर्वांच्या ओठी असणारी आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली आहे.

Image Instagram

एक योद्धा संन्यासी, ज्यांनी अध्यात्माचा मार्ग दाखवला आणि समाजाला जागृत केले.

Image Instagram

दासबोधाच्या माध्यमातून त्यांनी जगाला जीवनाचा अर्थ सांगितला, आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात.

Image Instagramn

आजही त्यांनी रचलेले मनाचे श्लोक हे लाखो लोकांना मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवणारे आहेत.

Image Instagram

हनुमानाच्या भक्तीचा प्रसारआणि ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हण त्यांनी लोकांना शक्ती आणि सामर्थ्याचा मार्ग दाखवला.

Image Instagram

समर्थ रामदास स्वामींची समाधी आणि भव्य मंदिर सज्जनगडावर आहे, एक पवित्र स्थान, जिथे त्यांची शिकवण आजही प्रेरणा देते.

Image Instagram

त्यांचे जीवन, लेखन आणि कविता मराठी लोकांना आणि त्यांच्या अमर साहित्यकृती वाचण्याची संधी मिळालेल्या सर्वांना प्रेरणा देत राहतात.

Image Instagram

समर्थ रामदास स्वामींचे जीवन म्हणजे त्याग, समर्पण आणि समाजसेवेचा आदर्श.

Image Instagram