google images
यंदा रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी सूर्यनारायणाचा जन्मोत्सव म्हणजेच रथसप्तमी साजरी होत आहे.

अंगणात सुगड्यात दूध तापवून ते मुद्दाम उतू घालवले जाते, हे घराण्यातील समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

सप्तधान्य पूजा: सात प्रकारच्या धान्याची पूजा करून ते दान केल्याने घरात वर्षभर अन्नाची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे.

रथसप्तमीच्या दिवशी अनेक ठिकाणी मुख्यत्वे तिळाची पोळी केली जाते

रथसप्तमीला १२ मंत्रांसह सूर्यनमस्कार घातल्याने आत्मबळ, शरीरबळ आणि बुद्धिमत्ता वाढते.

आदित्य राणूबाई व्रत: बारा पदरी रांगोळीच्या सूर्यदेवाच्या व्रताची सांगता या दिवशी 'आदित्य राणूबाईची' कहाणी वाचून केली जाते.

मकर संक्रांति पासून सुरू झालेला सुवासिनीचा हळदी- कुंकवाचा सण देखील पूर्ण होतो.

"आरोग्यं भास्करात् इच्छेत्" या उक्तीनुसार, या दिवशी सूर्याची उपासना केल्याने त्वचा आणि नेत्र विकार दूर होतात.

या दिवसापासून सूर्य उत्तर गोलार्धात मार्गक्रमण करतो, ज्यामुळे थंडी कमी होऊन वसंत ऋतूची चाहूल लागते.