google image

तुम्ही पाहिला आहे का तो व्हायरल व्हिडिओ,चित्रपटगृहात चित्रपटात पाहून तरुण ढसाढसा रडताना!

google image

"सैयारा" हिट! नवीन स्टार्स अहान आणि अनितचा चित्रपट प्रेक्षकांना भावुक करतोय.

google image

आमिर, रणवीर, आलिया यांनी "सैयारा"ची भरघोस तारीफ केली.

google image

आमिर म्हणाले "अहान-अनितचा अभिनय आणि मोहित सुरीचं दिग्दर्शन अप्रतिम!"

google image

भावुक कथा! तरुण-तरुणी चित्रपटगृहात जोरजोरात रडताना व्हायरल व्हिडिओझमध्ये दिसत आहेत.

google image

अहान (क्रिश) आणि अनित (वाणी) यांची केमिस्टी प्रेक्षकांना भुरळ घालते.

google image

सोशल मीडिया वेड! #Saiyara ट्रेंडिंग, भावुक फॅन्स अनुभव शेअर करताहेत.