Image Google

D-Mart (डी-मार्ट)कंपनीचे अध्यक्ष राधाकिशन दमानी हे पहिल्या स्थानावर आहेत.3,42,600 कोटी रुपये 

Image Google

 Zomato (झोमॅटो) चे दिपिंदर सिंग गोयल हे दुसऱ्या क्रमांकावर 2,51,900 कोटी रुपये 

Image Google

 Swiggy  ( स्विगी) सहसंस्थापक श्री हर्ष मॅजेटी आणि नंदन रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर 1,01,300 कोटी रुपये

Image Google

 Makemytrip (मेक माय ट्रिप)चे दीप कालरा आणि राजेश मागो हे चौथ्या स्थानावर 99,300 कोटी रुपये

Image Google

 Max Healthcare Institute (मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष) अभय सोई हे चौथ्या क्रमांकावर 96,100 रुपये

Image Google

Policy Bazaar (पॉलिसी बाजार) चे संस्थापक याशिष दहिया व ए बंसल या यादीत सहाव्या क्रमांकावर 78,600 कोटी रुपये

Image Google

 Dream 11 (ड्रीम11) संस्थापक भवित शेठ आणि हर्ष जैन हे सातव्या क्रमांकाव 66,500 कोटी रुपये

Image Google

Zerodha (जेरोधा) कामथ बंधू नितीन कामथ आणि निखिल कामथ हे आठव्या क्रमांकावर 64,800 कोटी रुपये

Image Google

 Razorpay संस्थापक हर्षल माथुर आणि शशांक कुमार नव्या क्रमांकावर 62,400 कोटी रुपये

Image Google 

 Nakaa (नायका) या संस्थापक फाल्गुनी नायर दहाव्या क्रमांकावर 56,600 कोटी रुपये