image google

शाकंभरी पौर्णिमा हा सण पौष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.

image google

देवी शाकंभरी ही आदिशक्ती जगदंबेचा सौम्य अवतार आहे.

image google

जिने दुष्काळाच्या वेळी लोकांना भाज्या आणि फळे देऊन उपासमारीपासून वाचवले.

image google

शाकंभरी देवीला 'शताक्षी' असेही म्हणतात कारण तिच्या शरीरावर हजारो डोळे आहेत.

image google

देवी अन्नपूर्णा ही अन्नाची देवी मानली जाते आणि तिच्या कृपेने अन्नाची कमतरता दूर होते.

image google

अन्नपूर्णा देवीला अन्नदानाची देवी म्हणून ओळखले जाते आणि तिच्या उपासनेने समृद्धी प्राप्त होते.

image google

देवी शाकंभरीच्या उपासनेने जीवनात समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

image google

शाकंभरी देवीच्या प्रमुख मंदिरांपैकी एक राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील उदयपूर वाटीजवळ आहे.

image google

महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केले, म्हणून तिला 'शाकंभरी’ म्हंटल्या जाते

image google

शाकंभरी नवरात्र हा उत्सव पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो.