google images

 "805 किमी लांबीचा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग! समृद्धी महामार्गापेक्षा 100 किमी अधिक लांब, 12 जिल्ह्यांतून जाणारा हा 'धार्मिक-आर्थिक कॉरिडॉर'.

google images

"27,500 एकर जमीन घेऊन 30 बोगदे, 48 पूल बांधण्यात येणारा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग

google images

"नागपूर ते गोवा प्रवास 18 तासांवरून 8 तासात होईल; पण सिंधुदुर्गच्या किल्ल्याजवळून जाणारा हा मार्ग

google images

"माहूरची रेणुकादेवी, नृसिंहवाडी, गाणगापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग भक्तांच्या सोयीसाठी

google images

 "पवनार (वर्धा) ते पत्रादेवा (गोवा) पर्यंतचा हा मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाचा आर्थिक पाया बदलेल.

google images

 पंढरपुरच्या विठ्ठल-रखुमाई, अंबाजोगाईच्या योगेश्वरी आणि औंढा नागनाथला जोडणाऱ्या या महामार्गावर 26 इंटरचेंज असतील.

google images

विकास आणि विरोध यातील संतुलन शोधणारा  शक्तिपीठ महामार्ग.

google images

"11,000 हेक्टर जमीन संपादनाची गरज,शेतकरी विरोधाच्या छायेत एमएसआरडीसीचे मोठे आव्हान."

google images

 एमएसआरडीसीच्या योजनेनुसार, हा महामार्ग राज्यातील 42,170 किमीच्या द्रुतगती रस्त्यांच्या जाळ्याचा भाग आहे.

google images

5 वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या नकाशावर कोकण-विदर्भ जोडणारा 'सुवर्णरेषा' ठरेल का? शेतकऱ्यांच्या आंदोलनाने प्रश्नचिन्ह.