google image
भारताचा पहिला व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी Axiom-4 मोहिमेद्वारे अवकाशात ऐतिहासिक पाऊल.
google image
"नासा-इस्रोचं” ऐतिहासिक सहकार्य भारत आता जागतिक अंतराळ संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
google image
‘प्राइम अस्ट्रॉनॉट’ (प्रमुख अंतराळवीर) म्हणून निवड शुभांशू शुक्ला हे Axiom-4 मोहिमेचे प्रमुख अंतराळवीर आहेत.
google image
"फ्लोरिडामधून झेपावलेलं फॉल्कन-9 शुभांशू शुक्ला आणि त्यांचे सहकारी आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करत आहेत.
google image
1 दिवसात 16 वेळा सूर्योदय-सूर्यास्त अवकाशयान पृथ्वीभोवती फिरत असताना हा अनुभव अंतराळवीरांना मिळणार.
google image
15 दिवस शून्य गुरुत्वाकर्षणात शुक्ला यांनी अवकाश स्थानकावर विज्ञान प्रयोग करण्यासाठी या मोहिमेचं नेतृत्व केलं आहे.
google image
शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून ते वायूदलात ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत.
google image
१ वर्षाचं प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे.
google image
"ड्रॅगन कॅप्सूलमधून प्रवास होणार असून, हे फॉल्कन-9 रॉकेटने यशस्वी उड्डाण केल्यानंतर ते पृथ्वीवर परतलं.