Caption

image Instagram 

ज्युनियर एनटीआरची प्रमुख भूमिका असणारा 'देवरा १' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.चित्रपटात दिसत आहे एक मराठा चेहरा

image Instagram 

देवरा' चित्रपटात प्रमुख भूमिकेत ज्युनियर एनटीआर असून या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री 'श्रुती मराठे 'देखील झळकली आहे.

image Instagram

ज्युनियर एनटीआरच्या पत्नीच्या भूमिकेत श्रुती मराठे असून श्रुतीला साऊथच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

image Instagram

श्रुतीने देवराच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर वरा या देवराच्या मुलाच्या प्रेमात जान्हवी असल्याचे दाखवले आहे.

image Instagram

हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात देखील उत्तम भूमिका साकारले .

image Instagram

श्रुती मराठे या देवराया चित्रपटातून केले आहे तमिळ पदार्पण चित्रपट सृष्टीत 

image Instagram

Caption

सिनेमात करून वेळ मिळाल्यावर आवड जपणारे अनेक कलाकार आपण पाहिले असतील.  वेगळी आवड जपणाऱ्या कलाकारांनी २०१४ मध्ये एकत्र येत कलावंत ढोल ताशा पथक

image Instagram

श्रुती मराठे, सौरभ गोखले, आस्ताद काळे यांनी एकत्र येऊन या पथकाची सुरुवात केली होती.

image Instagram

तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे, पल्लवी पाटील, अनुजा साठे, अभिज्ञा भावे, शाश्वती पिंपळीकर, नामवंत कलाकार मंडळी तसेच अभिनेता सिद्धार्थ जाधव सहभागी झाला आहे .

Caption

Caption

image Instagram

नान अवनिल्लई 2 हा तमिळ चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला असून तो अतिशय लोकप्रिय ठरला

सरसेनापती हंबीरराव  या चित्रपटात आपण श्रुती मराठीला पाहिले आहे.

image Instagram 

image Instagram

 श्रुती मराठे ही आपल्याला अनेक मालिकांमधून दिसली  राधा ही बावरी व जागो मोहन प्यारे ही मालिकांमधून दिसली आहे.