iamage google

सोशल मीडियावर सध्या धुम आहे! 'त्या'  तारवादनाचे व्हिडीओ कोट्यवधी व्ह्यूज मिळवत आहेत.

iamage google

सोशल मीडियावर त्यांचे प्रत्येक व्हिडीओ व्हायरल होतो! यांची कला प्रत्येकाला भारावून टाकते.

iamage google

सुप्रसिद्ध सतारवादनाचे नाव रिषभ रिखिराम शर्मा असून, यांचे सतारवादन ऐकून मन मोहित होत आहे.

iamage google

हातावर मेंदी काढत ते सादर करत असलेले शिव कैलाश गीत सर्वांनाच भावत आहे.

iamage google

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्येही आपली कला सादर करणारा भारतीय! रिषभ शर्मा यांच्या या यशावर सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो.

iamage google

पंडित रवी शंकर यांचे शिष्य असलेला हा तरुण आज जगभर प्रसिद्ध आहे! रिषभ शर्मा यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून सतार शिकायला सुरुवात केली होती.

iamage google

केवळ सतारवादक नाही तर एक प्रेरणादायी व्यक्ती! रिषभ शर्मा मानसिक आरोग्यासाठी āसतारवादनाचा वापर करत आहेत.

iamage google

सातारवादनाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याची जागरूकता वाढवणारा तरुण! रिषभ शर्मा यांनी 'Sitar For Mental Health' ही संस्था स्थापन केली आहे.

iamage google

सतारवादनाला एक नवीन उंची देणारा तरुण! रिषभ शर्मा यांच्या सतारवादनात शास्त्रीय संगीताची गहनता आणि आधुनिकतेचा मिश्रण आहे.

iamage google

सतारवादनाला एक वेगळा आयाम देणारा युवा कलाकार! रिषभ शर्मा यांच्या सतारवादनातून भारतीय संस्कृतीची परंपरा उजळून येते.