दिवसातून ६ तासांपेक्षा जास्त फोनचा वापर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

google images

google images

टेक्स्ट नेक (Text Neck): सतत खाली वाकून फोन बघितल्याने मानेच्या मणक्यावर ३० किलोपर्यंत वजन पडते.

google images

 स्मार्टफोन विजन सिंड्रोम: तासनतास स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे होणे आणि दृष्टी धूसर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

google images

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम: फोन खिशात नसतानाही तो वाजतोय किंवा व्हायब्रेट होतोय असा भास होणे हा एक मानसिक आजार आहे.

google images

निद्रानाश (Insomnia): फोनच्या निळ्या प्रकाशामुळे (Blue Light) झोपेचे संप्रेरक 'मेलाटोनिन' कमी होते आणि झोप उडते.

google images

डिजिटल अँगझायटी: सोशल मीडियावरील इतरांचे आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल न्यूनगंड येणे आणि चिंता वाढणे.

google images

एल्बो पेन (Cell Phone Elbow): सतत फोन धरल्यामुळे हाताच्या कोपऱ्यात आणि मनगटात वेदना होऊ शकतात.

google images

 डोपॅमिन लूप: वारंवार नोटिफिकेशन चेक करण्याची सवय तुमच्या मेंदूला एकाग्र होऊ देत नाही.

google images

 उपाय: रात्री झोपण्यापूर्वी १ तास आधी फोन लांब ठेवा आणि 'स्क्रीन टाईम' ट्रॅकरचा वापर करा.