image Google
"गण गण गणात बोते
" या नावाने प्रसिद्ध, भक्तांच्या हृदयात सदैव वास करणारे श्री गजानन महाराज.
image Google
प्रगट दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या महाराजांच्या जीवनगाथेची काही खास गोष्टी.
image Google
असे म्हणतात, श्री संत गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन २३ फेब्रुवारी १८७८ मध्ये झाले होते.
image Google
श्री संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रगट दिन साजरा होत आहे.
image Google
यावर्षी श्री संत गजानन महाराज प्रकटदिनी गुरुवार असा योगायोग आला आहे.
image Google
त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. त्यामुळे, याच दिवशी त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो.
image Google
श्री गजानन महाराजांच्या चमत्कारांनी भरलेल्या कथा आजही भक्तांना प्रेरणा देतात.
image Google
शेगावात जाऊन श्री गजानन महाराजांच्या दर्शनाने मन होते शांत आणि तृप्त.