google images
१ जुलै २०२५ पासून MSRTC (ST) च्या १५० किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केल्यास १५% सवलत मिळेल!
google images
ही सवलत पूर्ण तिकीट धारकांसाठी (सवलतधारक वगळता) आहे आणि दिवाळी/उन्हाळी सुट्टीच्या हंगामात लागू होणार नाही.
google images
आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आणि गणपती उत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना हा लाभ मिळू शकेल.
google images
मुंबई-पुणे इ-शिवनेरी बसमधील प्रवाशांना ही सवलत जास्त फायद्याची ठरेल.
google images
सवलत घेण्यासाठी प्रवाशांनी MSRTC संकेतस्थळ
(public.msrtcors.com)
, मोबाईल ॲप किंवा तिकीट खिडकीवरून आगाऊ बुकिंग करावी.
google images
जादा बसेस (विशेष सेवा) आणि सवलतधारक (वृद्ध/विद्यार्थी) तिकिटांवर ही ऑफर लागू होणार नाही.
google images
या योजनेची घोषणा ST च्या ७७ व्या वर्धापनदिनी (१ जून) करण्यात आली होती.
google images
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांना "कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ बुकिंग करून लाभ घ्या" असे आवाहन केले आहे.