सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील 'तेर' या ऐतिहासिक गावात झाला.

google imahe

त्या ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी असून त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.

google imahe

त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित 'एस. बी. कॉलेज'मधून वाणिज्य शाखेची (B.Com) पदवी प्राप्त केली आहे.

google imahe

१९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला आणि त्या बारामतीच्या 'पवार' कुटुंबाच्या सून झाल्या.

google imahe

बारामतीत 'एन्व्हायरोमेंटल फोरम ऑफ इंडिया'च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचे मोठे काम उभे केले आहे.

google imahe

बचत गटांच्या जाळ्याद्वारे हजारो ग्रामीण महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

google imahe

२०२४ ची बारामती लोकसभा निवडणूक त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे राजकीय वळण ठरली.

google imahe

 लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांची 'राज्यसभा खासदार' म्हणून निवड केली.

google imahe

अत्यंत मितभाषी आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, त्या पडद्यामागून उत्तम रणनीती आखण्यात कुशल आहेत.

google imahe

 ३१ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे.

google imahe