नवीन वर्ष २०२६ ची पहिली खगोलीय पर्वणी आज ३ जानेवारी रोजी 'वुल्फ सुपरमून'च्या रूपाने पाहायला मिळणार आहे.

google images
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हा या वर्षातील शेवटचा सुपरमून असू शकतो, कारण यानंतर थेट नोव्हेंबर २०२६ मध्ये असा योग येईल.

हा 'वुल्फ मून' इतर सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा १४% मोठा आणि तब्बल ३०% अधिक तेजस्वी दिसेल.

३ जानेवारीच्या पहाटे ५ वाजता चंद्र आपल्या पूर्ण तेजात असेल, जो पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

चंद्र उगवताना किंवा मावळताना क्षितिजावर सर्वात मोठा दिसतो, ज्याला विज्ञानात 'मून इल्यूजन' म्हणतात.

पृथ्वीच्या वातावरणामुळे क्षितिजाजवळ असताना हा चंद्र आज आकर्षक केशरी किंवा नारिंगी रंगात पाहायला मिळेल.

आज रात्री चंद्रासोबतच गुरू ग्रह पृथ्वीच्या जवळ चमकेल आणि शनी ग्रह नैर्ऋत्य दिशेला खालच्या बाजूला दिसेल.

आज रात्री 'क्वाड्रंटिड उल्का वर्षाव' देखील शिखरावर असेल, ज्यामुळे आकाशात 'फायरबॉल्स' दिसण्याची शक्यता आहे.

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कक्षेत येतो, तेव्हाच अशा अद्भूत 'सुपरमून'ची निर्मिती होते.