google image

"जगप्रसिद्ध कंपनी 'टेस्ला' आज करत आहे भारतात सुरुवात!

google image

आज मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये टेस्लाच्या पहिल्या शोरूमचे मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटन केले.

google image

महाराष्ट्र सरकारच्या 'मराठी भाषा प्रोत्साहन' धोरणाला अनुसरून, टेस्लाने आपल्या शोरूमवर मराठीत 'टेस्ला इंडिया' अशी साइनबोर्ड लावली आहे.

google image

या शोरूममध्ये टेस्लाचे तीन प्रमुख मॉडेल्स - मॉडेल 3 (सेडान), मॉडेल Y (SUV) आणि मॉडेल X (लक्झरी SUV) प्रदर्शित केले आहेत.

google image

70% आयात शुल्कामुळे टेस्ला मॉडेल Y ची किंमत 60-65 लाख होईल.

google image

मॉडेल Y च्या 'लाँग रेंज' व्हेरियंटमध्ये 574 किमीचा अतुलनीय चार्जिंग रेंज आणि 4.6 सेकंदात 0-100 किमी/तास वेग गाठण्याची क्षमता आहे.

google image

मॉडेल 3 हे 3 सेकंदात 100 किमी/तास वेग गाठणारे जगातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक सेडान्सपैकी एक आहे.

google image

BKC मधील 4000 चौ.फूट शोरूमसाठी टेस्ला दरमहा 35 लाख भाडे देत आहे, जे 5 वर्षांत 43 लाख होईल.

google image

टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर 50,000 रुपये डिपॉझिट भरून आता प्री-ऑर्डर करता येईल.

google image

टेस्लाच्या आगमनाने भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजाराला नक्कीच एक नवीन दिशा मिळणार आहे.