google image
ॲड. वर्षा देशपांडे यांना न्यूयॉर्कमध्ये युएन पॉप्युलेशन (UN) ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे साताऱ्याचे नाव जगभर पोहोचले.
google image
इंदिरा गांधी आणि जे.आर.डी. टाटांनंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.
google image
त्यांना हा पुरस्कार लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्यातील योगदानाबद्दल त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
google image
१७२ देशांतील कार्यकर्त्यांमधून त्यांची निवड झाली;,३३ वर्षांनंतर भारताला हा सन्मान परत मिळाला.
google image
जागतिक सन्मान स्वीकारताना,ॲड. वर्षा देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारताना मराठीत भाषण केले.
google image
साताऱ्यातील ‘मुक्तांगण’ केंद्रातून त्या अनेक वर्षांपासून कायदेविषयक सल्ला देत आहेत.
google image
त्या लेक लाडकी अभियान आणि दलित महिला संस्थेच्या संस्थापिका आहेत, आणि राष्ट्रीय महिला आयोग व कायदा समितीत कार्यरत आहेत.