image google
गेम चेंजर - राम चरण आणि कियारा आडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला पॉलिटिकल थ्रिलर.
image google
इमर्जन्सी - कंगना राणावतचा आणीबाणीच्या काळावर आधारित बहुचर्चित चित्रपट.
Image google
image google
आझाद - अजय देवगण आणि राशा थडानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट.
image google
image google
स्काय फोर्स - 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित अक्षय कुमारचा चित्रपट.
image google
देवा - शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन ड्रामा.
image google
छावा -विकी कौशल दिसणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत.
image google
धडक टू - तृप्ती डीमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी या नव्या जोडीने रंगणारा चित्रपट
image google
सिकंदर - पहिल्यांदाच सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन ड्रामा.
image google
राजा साहाब - प्रभास अभिनीत हा हॉरर कॉमेडी चित्रपट लवकरच येणार आहे आपल्या भेटीला.