google image
1 ऑगस्ट 2025 पासून UPI वर नवीन नियम लागू होत आहेत, ज्यामुळे व्यवहार जलद आणि सुरक्षित होतील.
google image
आता दररोज फक्त ५० वेळाच बँक बॅलन्स तपासता येईल – वारंवार तपासणीवर बंधन असणार आहे.
google image
आता तुम्हाला मोबाइल नंबरवरून दिवसातून फक्त २५ वेळा लिंक्ड खाती पाहता येतील.
google image
ऑटोपे (AutoPay)
सब्सक्रिप्शन
पेमेंट्स आता फक्त विशिष्ट वेळेतच प्रोसेस केले जातील (सकाळी 10 पूर्वी, दुपारी 1-5, रात्री 9:30 नंतर)
google image
अयशस्वी व्यवहाराची स्थिती दिवसातून फक्त 3 वेळा तपासता येईल, प्रत्येक तपासणीत ९० सेकंदांचे अंतर असावे.
google image
पेमेंट करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याच्या बँकेचे नाव दिसेल, यामुळे चुकीचे पेमेंट टळतील.
google image
30 दिवसांत फक्त 10 वेळा चार्जबॅक मागवता येईल, एकाच व्यक्तीकडून 5 पेक्षा जास्त नाही
google image
या बदलांचा मुख्य उद्देश UPI सिस्टमवरील लोड कमी करून ती वेगवान आणि सुरक्षित बनवणे आहे.