google image

भाजपच्या एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे.

google image

31 जुलै 2024 पासून सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद सांभाळले आहे.

google image

सीपी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला.

google image

वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

google image

१९९८ आणि १९९९ मध्ये ते कोइम्बतूरमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले.

google image

त्यांना झारखंड, तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे राज्यपाल म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

google image

दक्षिण भारतात भाजपला बळकट करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे.

google image

त्यांनी अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

google image

संसदेत त्यांनी दहशतवाद आणि अस्पृश्यता निर्मूलनावर महत्त्वाचे काम केले आहे.