google image
दिव्या देशमुख
ही बुद्धिबळात वर्ल्ड कप जिंकणारी सर्वात तरुण १९ वर्षीय भारतीय महिला बुद्धिबळपटू आहे.
google image
सोमवारी (२८ जुलै, २०२५) जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत तिने इतिहास रचला.
google image
अंतिम फेरीत तिने भारताचीच अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत केले.
google image
या विजयासह दिव्या ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी चौथी भारतीय महिला ठरली आहे.
google image
दिव्या देशमुख महाराष्ट्रातील नागपूर शहरातील रहिवासी आहे.
google image
तिच्यापूर्वी कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर. वैषाली यांनी ही कामगिरी केली आहे.
google image
रॅपिड फॉरमॅटमध्ये तिच्या आक्रमक आणि निडर शैलीसाठी ती विशेष ओळखली जाते.
google image
दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख आणि आई डॉ. नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत.
google image
तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आजवर २५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली आहे.